शिवसंग्राम च्या वतीने आगळ वेगळं आंदोलन
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने साजरा केला खड्ड्यांचा वाढदिवस
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने आज जउलका रेल्वे येथील काटे पूर्णा नदीच्या पुलाचा वाढदिवस साजरा केला पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे कुठल्याही क्षणी त्याच्यावर दुर्घटना घडू शकते जीवित हानी होऊ शकते प्रशासनच लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्राम ने खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून प्रशासनाचा लक्ष वेधून जर नवीन पुलाचे काम लवकर सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन शेडण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष प्रशांत गोळे यांनी दिला या वेळी जेष्ठ नेते प्रदीप कुटे युवक जिल्हा अध्यक्ष स्वप्नील वाघ विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष विवेक देशमुख जिल्हा उपाध्यक्ष राजेश कव्हर जिल्हा प्रवक्ता अमोल नवघरे जिल्हा संघटक माणिक गालाट जिल्हा सरचिटणीस अनिल खानंझोडे युवक तालुका अध्यक्ष भारत पोदाडे जिल्हा संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर दंडाडे युवक जिल्हा उपाध्यक्ष शुभम शिंदे विद्यार्थी सरचिटणीस अजय पांडे ता उपाध्यक्ष सुधाकर धोंगडे युवक ता अध्यक्ष राधेश्याम काकडे जिल्हा सरचिटणीस अनिल शिंदे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वानखेडे विद्यार्थी सरचिटणीस शुभम नवघरे जिल्हा कार्याध्यक्ष रविकुमार देवडे रिसोड तालुका अध्यक्ष अशोक खडसे शेख नदीम
समीर बेग अनिकेत गायकवाड बिठ्ठल लहानेधीरज चवधारी रामा बिलावर,शेख अखिल, मारोती कोबीतो, गणेश जाधव, संतोष ठाकूर,व सोबत शिवसंग्राम चे संपुर्ण पद्धधिकारी व कार्यकते होते