![]() |
वाशिम जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाचे नागरिकांना आव्हान ढगाळ वातावरणात साथरोग
वाशिम : दि. १८, महाराष्ट्रासह वाशिम जिल्ह्यामध्ये देखील गेले सात ,आठबळकावले नागरिकांनी काळजी घ्यावी
दिवसापासून ढगाळ वातावरण मिरवत आहे. अशा वातावरणामध्ये नागरिकांच्या आरोग्याला धोका बसण्याची शक्यता असल्याने व ढगाळ वातावरणामध्ये साथरोग बळावकावत असल्याने यामध्ये सर्दी ,ताप, खोकला, डोकेदुखी, व इतरही आजार उद्भवत असल्याने वातावरणात बदल होत असल्याने नागरिकांनी आरोग्य सांभाळावे व आपल्या परिवाराची व लहान मुलाची देखील काळजी घ्यावी, असे आव्हान जिल्हा सामान्य रुग्णालय आरोग्य विभागाने गुरुवार ला जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे