प. स.मधिल शिक्षण विभागात केली तोड फोड
मनसे व प्रहार च्या आंदोलनाला यश शिक्षक संचालकाने केल्या मागन्या मंजुर
वाशीम जिल्हातील कारंजा लाड तालुक्यातील प्रकार
आज रोजी मनसे व प्रहार कडे आलेल्या तक्रारीनुसार गट शिक्षण अधिकारी याचेकडे गेले असता गट शिक्षण अधिकारी यांनी समाधान कारक उत्तर न दिल्याने मनसेच्या कार्यकत्यांनी केली तोड फोड
सविस्तर असे कि पालकांना धमकी व मुलींनी फी न भरल्यामुळे शाळेतुन बाहेर काढुन मुळे आलेलेल्या तक्रारीचा जाब विचारन्याकरीता गट शिक्षण अधिकारी यांचे कडे दि१०/०२/२०२१ रोजी विद्याथ्याच्या पालकानी व विद्यार्यीनी आमच्याकडे शोभनाताई नरेंद्रकुमार चवरे विद्यामंदिर कारंजा येथिल शिक्षण क्षेञाला काळीमा फासणारी घटना घडली असुन एका सामान्य शेतकरी पालकांना व मोलमंजुरी करणार्या पालकांना पैशाकरिता मानसिक ञास देउन त्यांच्या मुलींना पेशाकरिता शाळेतुन बाहेर काढुन देण्यात आले तशी पालकानी व विद्यार्थीनी आमच्याकडे लेखी तक्रार व स्वाता माहिती दिली .तरी आम्हि सदर शाळेत गेलो असता तेथे आम्हि त्यांना भेटण्याकरीता विंनती करुन सुध्दा शाळेच्या अक्ष्यक्ष आले नाही .आम्हि सदर शाळेतील कर्मचारीर्यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली तसेच विद्यार्थींनीना उन्हामध्ये बसविण्यात आले त्यानंतर आम्हि मनसेचे पदाधिकारी शाळेमध्ये गेलो असता सदर विद्यार्थीनी आम्हाला घडलेली सर्व माहिती सांगीतली व त्यांनतर विद्यार्थीनी रडत घरी निघुन गेल्या तसेच शिक्षण विभागानी फि.साठी सक्ती करणार्या व मनमानी लुट करणार्यां संस्थेवर त्वरीत कार्यवाही करावी व विद्यार्थीना व पालकांना न्याय द्यावा अशी मागणी मनसे व प्रहार यांच्या तदाधिकारी यांनी गट शिक्षण अधिकार्यांकडे केली होती त्यावर गटशिक्षण अधिकर्यांने उडवाउडविचे उत्तर दिल्या मुळे मनसेने केली तोड फोड सदर प्रकरण चिघडणार म्हनुण शिक्षण अधिकार्यांने सदर मोर्चा शोभनाताई विद्यामंदिर येथे नेवुन संस्थाअध्यक्षाला बोलावले तेव्हा संस्थाअध्यक्ष हे पोलिस संरक्षणात आले व त्यांनी मनसे आणी प्रहाच्या तक्रारीचे निराकरण केले व लेखी आश्वासन देवुन समाधान केले यावेळी प्रमुख्याने उपस्थिती अमोल लुलेकर वाशीम जिल्हा उपाध्यक्ष मनसे भालचंद्र शांमसुदर ,कपील महाजन ,ईशांत देशमुख , अंकुश बासोळे, अनिल जाधव, लक्ष्मण शिदे ,विनोद नदागळी ,अरुण बिकट , महेशदादा राऊत शहर अध्यक्ष प्रहार ,पवन महल्ले ,आदित्ये ठाकरे ,गणेश भोयर ,प्रशांत भोयर शैलेश राठोड व माजी सैनिक संघटणेचे सदस्य अनिल सुर्वे व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.