श्री समर्थ बैरागी महाराज संस्थान कळपविहिर येथे महाशिवरात्री निमित्त फराळ वाटपाचे आयोजन .APALA VIDARBH LIVE सुनिल मोरे मेहकर
मेहकर तालुक्यातील कळपविहिर येथील श्री बैरागी महाराज संस्थान वर महाशिवरात्री निमित्त महा फराळाचे आयोजन करण्यात आले.कोरोना या महामारी च्या पार्शवभुमीवर सोशिअल डीस्टशिंग चे पालन करून भाविकांना दर्शना चा लाभ देण्यात आला.व तसेच कोरोना च्या नियमाचे पालन करून महाशिरात्रीच्या उपवासा साठी फराळाचे आयोजन सर्वश्री सुभासराव श्रीराम तांगडे, पुरूषोत्तम रामदास तांगडे, साहेबराव तेजराव तांगडे, नंदू पूंजाजी तांगडे, अरुण दगडू तुपकर, समाधान शेसराव तांगडे,

यांनी महा फराळाचे आयोजन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोक स्वराज्य फिल्म अँड ट्रेड युनियन चे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष तथा श्री बैरागी महाराज सांस्कृतिक कला व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश निवृत्ती तांगडे यांनी केले. या कार्यक्रमा साठी गावातील नागरिक सर्वश्री हरिभाऊ तांगडे, हरिदास पिसे,अनिल तांगडे, परशराम तांगडे,इंद्रावन तांगडे, परमेश्र्वर तांगडे, जनार्दन तांगडे, धनंजय तांगडे,संदीप तांगडे,संदीप जाधव,अंकुश करखर, विठ्ठल तांगडे,पो.पा. सुभाषराव चेके यांचे सह गावातील बरेच नागरिक मास्क व सोशीयल डीस्टशींग चे पालन करत हजर होते.तर संस्थान चे अध्यक्ष श्री सनातन सखाराम तांगडे, उपाध्यक्ष रामकृष्ण सीताराम तांगडे,सचिव रुस्तम देवबा तांगडे व सर्व विश्वस्त मंडळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.