buldana स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चार हजार रुपयांचा माल जप्त - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, April 30, 2021

buldana स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चार हजार रुपयांचा माल जप्त

 

( छायाचित्र संग्रहित )

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चार  हजार रुपयांचा माल जप्त buldana dongoan yethe jugar addyavar chhapa

बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेची डोणगाव येथे मटका जुगार वर  कारवाई करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गीते यांच्या आदेशाने आज दिनांक 29/ 4/ 2021 रोजी डोणगाव हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीनुसार 01 नुसार वरली मटका जुगार वर छापा टाकून यामध्ये एकूण 4,005 रुपयेचा मुद्देमाल जप्त यामध्ये आरोपीच्या ताब्यातून घटनास्थळावर मटका जुगार साहित्य एक मोबाईल नदी असा एकूण चार हजार पाच  रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला

आरोपी नासिर खान साहेब खान वय वर्षे 41 या मध्ये विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी हा वरली मटका चालू असल्याचे आणि गुन्हे शाखेचे पोलीस नाईक लक्ष्‍मण कटक पो.का संदीप मोरे यांनी ही कारवाई केली असून पूढील तपास सुरू.

Post Top Ad

-->