Amravati अमरावतीत नवनीत राणा यांचा योगा - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, June 21, 2023

Amravati अमरावतीत नवनीत राणा यांचा योगा


माॅ जानकी एन्टरप्राईजेस एक वेळेस नक्की भेट द्या 
अमरावतीत नवनीत राणा यांचा योगा

अमरावतीत खासदार नवनीत राणा यांनी आपल्या निवासस्थानी जागतिक योग दिना निमित्ताने सूर्य नमस्कार करत योगासने केलीत,यावेळी निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाला योग करणे आवश्यक आहे तसेच
करो योग रहो निरोग असा संदेश सुद्धा यावेळी खासदार नवनीत राणा यांनी दिला


Post Top Ad

-->