Buldhana, भाजपा जिल्हा अध्यक्ष यांचा बिबी येथे जंगी सत्कार - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, July 28, 2023

Buldhana, भाजपा जिल्हा अध्यक्ष यांचा बिबी येथे जंगी सत्कार


            भाजपा जिल्हा अध्यक्ष यांचा बिबी येथे जंगी सत्कार

)(आपला विदर्भ  देवानंद सानप प्रतिनिधी: लोणार)

भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी श्री गणेश मांटे यांची निवड झाल्याबद्दल लोणार तालुक्यातील बीबी शहरांमध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले,

यावेळी बुलढाणा प्रभारी शालिनी ताई बुंधे सिंदखेडराजा ता,अध्यक्ष गजानन घुले,यादवराव भालेराव, राजेश भुतडादौऱ्या दरम्यान सोबत होतेतर बिबी परिसरातील भाजपा पदाधिकारी देवानंद सानप,राहुल काबरा, सरपंच गणेश काकड,अमोल मुळे, रमेश आंधळे,उपसरपंच एकनाथ उगलमुगले विठ्ठल देवकर,विजय करपे, बाळासाहेब कुलकर्णी,प्रविण धाईत,अजय कायंदे,संतोष रनमळे,कार्तिक धाईत,प्रमोद महाजन,  प्रफुल इंदोरिया,प्रदिप रामायने, गजानन पंधे, अक्षय कापकर,भागवत आटोळे,प्रदिप कुलकर्णी, दिपक लोहारे, विजय घुगे,सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Post Top Ad

-->