माजी आमदार विजयराज शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, August 25, 2020

माजी आमदार विजयराज शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश

 बुलडाणा - विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे तीन वेळा शिवसेनेचे आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांनी मंगळवारी (25 ऑगस्ट) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. 


या प्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार आकाशदादा फुंडकर व भाजप आमदार श्वेता महाले-पाटील, भाजप नेते योगेंद्र गोडे यांची उपस्थित होती. गेल्या विधासभेला शिवसेनेने शिंदे यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता आणि वंचितकडून विधानसभा लढविली होती. यावेळी ते दुसऱ्या क्रमांकावर होते  अशातच त्यांनी  भाज्यांमध्ये प्रवेश केला

Post Top Ad

-->