प्राप्त 215 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह' तर 93 पॉझिटिव्ह - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, September 6, 2020

प्राप्त 215 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह' तर 93 पॉझिटिव्ह



104 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 308 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 215 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 93 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 63 व रॅपिड टेस्टमधील 39 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 63 तर रॅपिड टेस्टमधील 152 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 215 अहवाल निगेटीव्ह आहेत.  

     पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : 4, जिजामाता नगर 1, शांती निकेतन नगर 3, महाविर नगर 1,     मेहकर तालुका : कल्याणा 3, शेंदला 1, मेहकर शहर : 3, संभाजीनगर 1,  खामगांव शहर :   बालाजी प्लॉट 2, रायगड कॉलनी 1, आनंद विहार कॉलनी 1,  खामगांव तालुका : घाटपुरी 1, लांजुड 1, टेंभुर्णा 1, चितोडा 3,   शेगांव शहर : व्यंकटेश नगर 2, लखपती गल्ली 1, रोकडिया नगर 1, फुलेनगर 3, वाटिका जवळ 1, पोलीस स्टेशन 2,   नांदुरा तालुका : निमगाव 5, सिं. राजा तालुका : तांदुळवाडी 2, उमरद 11, किनगाव राजा 1,  साखरखेडा 1,  सिं. राजा शहर : 2, दे. राजा शहर : शिंगणेनगर 3,  दे. राजा तालुका : अंढेरा 1,  गारगुंडी 1, लोणार शहर : 1,   मोताळा तालुका : निपाना 1,     जळगांव जामोद तालुका : खेर्डा 1,  चिखली शहर: सिंधी कॉलनी 1, चिखली तालुका: सावरगाव 1, नांदुरा शहर: बालाजी नगर 1, हनुमान चौक 1, मलकापूर शहर: वृंदावन नगर 2, गांधिनगर 1, शेगाव तालुका : जवळा बु 6, मलकापुर तालुका : विवरा 3, लोणार तालुका : सुलतानपूर 4, धानोरा 1, भुमराळा 1, चिखला 1,  मूळ पत्ता पारध भोकरदन जि जालना 1, धावडा 1, रिसोड जि वाशिम 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 93  रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान पळशी ता खामगाव येथील 66 वर्षीय पुरूष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

      तसेच आज 104 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 2, पैनगंगा अपारमेंट 8, वाड नंबर दोन 1, सुवर्ण नगर 1, मलकापूर शहर : 1,  नांदुरा शहर : राहुल टावर 6,  खामगांव शहर : 3,   किसन नगर 1, बाळापूर फैल 1, सती फैल 2, वाडी 2, नटराज गार्डन जवळ 1, अमृत नगर 3, चिखली शहर : 6, खामगाव रोड 1, वाल्मिकी नगर 1,  चिखली तालुका : भालगाव 3, काठोडा 4, मेरा बु 1, किनी सवडत  1, चांधई 2, कारखेड 2, दहिगाव 1, सोमठाणा 2,    दे. राजा शहर : 8,   लोणार तालुका : बीबी 1,  शेगांव शहर : व्यंकटेश नगर 2, मोदीनगर 2, गजानन सोसायटी 1, जुना चिंचोली रोड 1, आरोग्य कॉलनी 1, पोलीस मुख्यालय 2,  जळगाव जामोद शहर: 2, मलकापूर शहर: 1,  मलकापूर तालुका: दुधलगाव 3, लोणार : 1, नांदुरा तालुका : निमगाव 15, सिंदखेड राजा शहर : 5, सि राजा तालुका : शेंदुर्जन 1, देऊळगाव कोळ 2, वाघाळा 1,  मूळ पत्ता पातोंडा जि. अकोला : 1, आलेगाव ता. पातूर 1, अकोलखेड ता. अकोट 1, वाकि जि अकोला 1. 

   तसेच आजपर्यंत 20049 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2733 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2733 आहे.  

  आज रोजी 1409 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 20049 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3845 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2733 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1054 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 58 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Post Top Ad

-->