वाशिम शहरातील निमजगा येथील १, शुक्रवार पेठ येथील २, सिव्हिल लाईन्स येथील १, तिरुपती सिटी येथील २, ग्रीन पार्क कॉलनी येथील १, खारोळा येथील ३, वारा जहांगीर येथील २, जवळा येथील १०, रिसोड शहरातील अनंत कॉलनी परिसरातील २, सवड येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील कुंभी येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. सहा येथील ४, नगरपंचायत मागील परिसरातील १, मारसूळ येथील १, करंजी येथील १, सोमठाणा येथील १, मानोरा तालुक्यातील धामणी येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील देवपेठ येथील ४, शुक्रवार पेठ येथील २, योजना पार्क परिसरातील १, रेखाताई विद्यालय समोरील परिसरातील १, जिल्हा कारागृह परिसरातील ३, गोंदेश्वर परिसरातील १, बाहेती गल्ली परिसरातील १, सप्तश्रृंगी परिसरातील २, इनामदारपुरा येथील १, चामुंडादेवी परिसरातील ३, चांडक ले-आऊट परिसरातील २, बाहेती गल्ली परिसरातील १, सुपखेला येथील १, भटउमरा येथील १, मालेगाव शहरातील २, मेडशी येथील १, रिसोड शहरातील २, बेंदरवाडी येथील १३, सवड येथील १, महागाव येथील १, वडजी येथील १, करडा येथील १, कारंजा लाड शहरातील रेणूका कॉलनी परिसरातील १, सिंधी कॅम्प परिसरातील १, शिवाजी चौक परिसरातील १, भडशिवणी येथील ३, शेलुवाडा येथील ४, गायवळ येथील १, लाडेगाव येथील १, खानापूर येथील १, पोहा येथील १, मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील १, मंगरुळपीर शहरातील १, नागी येथील १, वनोजा येथील ६, शेलुबाजार येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, वाशिम शहरातील इनामदारपुरा येथील ७५ वर्षीय महिला, महात्मा फुले चौक परिसरातील ७० वर्षीय महिला, रिसोड शहरातील वाणी गल्ली येथील ७७ वर्षीय पुरुष व पठाणपुरा येथील ६६ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – २१६३
ऍक्टिव्ह – ६१६
डिस्चार्ज – १५०५
मृत्यू – ४१ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)