Aapala vidarbh live गजानन जाधव मेहकर
मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे शिवजयंती निमित्त जाणता राजा समिती बेलगाव यांच्या वतीने आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज बेलगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये 48 रक्तदात्यांनी रक्तदान केले सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले व छत्रपती शिवरायांची प्रतिमा फोटो देण्यात आले कोरोण विषाणू पादुर्भाव पार्श्वभूमीवर जानता राजा उत्सव समिती बेलगाव येथील शिवभक्तांनि रक्तदान शिबिराचा उपक्रम स्वागत पार पडला आहे शिबिरामध्ये रक्तदाते करणाऱ्या आणि रक्त दान करून समाजाचे ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे
आपत्कालीन परिस्थितीत रक्तदान रक्ताचा तुकडे पडू नये त्यासाठी मुबलक रक्ताचा साठा ठेवणे आवश्यक आहे आपण केलेल्या रक्तदान आपण कोणाचे प्राण वाचू शकतात हेच सर्व श्रेष्ठ दान आहे उदाहरण भावनेने रक्तदान शिबिराचे आयोजन जाणता राजा उत्सव समिती यांच्यावतीने करण्यात आले होते त्यावेळी काही महिला व पुरुषांनी आपले रक्तदान केले जाणता राजा उत्सव समिती बेलगाव येथे रक्तदान केले तसेच रक्त संकलन केंद्र वाशिम सौ कांता देवी डाळे ब्लड बँक वाशिम यांच्यावतीने डॉक्टर दिगंबर निरगुडे अनिल खडसे किसन गोटे दिपक अंभोरे विनोद सरकटे व बेलगाव येथील जाणता राजा उत्सव समिती यांच्या वतीने रक्तदान कार्यक्रम पार पडला व शासनाचे पालन करून छत्रपती शिवरायांची जयंती आपल्या घरामध्ये साजरी करण्यात आली