ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या मागणी साठी पुकारलेल्या डोणगाव बंदला उस्फुर्त प्रतिसाद.
बुलढाणा जिल्हातील सर्वात मोठी Gram Panchayatग्राम पंचायत असलेल्या डोणगाव मध्ये मागील काही दिवसापासून विद्यमान ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामस्थ राजकीय पुढारी, ग्राम पंचायत सदस्य यांच्या विरुद्ध जे अपशब्द वापरले त्याचे सिसिटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने सध्या डोणगाव हा राज्यभर गाजत असतानाचं ग्राम विकास अधिकारी यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठीAnti-corruption भ्रष्ट्राचार विरोधी गावाकऱ्यांनी डोणगाव बंदचे आव्हाहन केले असता बंदला शतप्रतिशत प्रतिसाद मिळून आला आत्ता गावकऱ्यांना प्रशासना कडून न्याय मिळेल का याचीच प्रतीक्षा आहे.
डोणगाव येथील ग्राम विकास अधिकारी यांनी गावकऱ्यांना चोट्टे संबोधले तर महिला सरपंचांस भराष्ट्राचार कसा करायचा हे सांगितले तसेच गावातील प्रतिष्टीत राजकारणी व ग्राम पंचायत सदस्य यांना अवमानकारक भाषा वापरली ज्याने गावाकऱ्यांच्या मध्ये रोष निर्माण झालेला आहे अश्यात सहा दिवस होऊन देखील प्रशासनाने यावर कोणतीच ठोस कार्यवाही केली नाही तर साधी चौकशी सुद्धा प्रशासनाने केलेली नाही इतकेच नव्हेतर तो व्हिडिओ खरा कि खोटा याचिसुद्धा शहणीषा झाली नाही ज्याने निगरगठ्ठ प्रशासनाच्या विरुद्ध भराष्ट्राचार विरोधी ग्रामस्थांनी डोणगाव बंदचे आव्हाहन केले होते त्या आव्हाहणाला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.
ग्रामस्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत यात विशेष Village Development Officer ग्रामविकास अधिकारी यांना प्रशासन निलंबित का करत नाही तर व्हायरल व्हिडिओ मध्ये सत्यता असेल तर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी कधी होणार.
या बंदला भाजपचे समर्थन नाही कारण ज्या लोकांना ग्राम विकास अधिकारी यांनी व्हायरल व्हिडिओ मध्ये बोलले त्यांनी स्वताहा त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे जनतेला वेठीस धरून आपली पोळी भाजायला नको असे अर्जुनराव वानखेडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांनी सांगितले तर ज्योतीताई बुरखंडे यांनी सुद्धा ग्रामविकास अधिकारी यांना समर्थन दिले तर शिंदे गट शिवसेना नेते दीपक पाटील आखाडे यांनी ग्राम विकास अधिकारी यांना आपले समर्थन दर्शविले