अकोला : कोरोना अलर्ट
आज शुक्रवार दि. ३१ जुलै २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल- ३२८
पॉझिटीव्ह- १५
निगेटीव्ह- ३१३
अतिरिक्त माहिती
आज सायंकाळी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व पाच पुरुष आहेत. त्यात अकोट येथील सहा जण, दहीहांडा अकोला येथील तीन जण तर जवाहर नगर अकबरी प्लॉट, अकोला येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११ जणांना तर कोविड केअर सेंटर अकोला येथून १५ जणांना अशा एकूण २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २२७६+३४७=२६२३
मयत-१०५, डिस्चार्ज- २०९६
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४२२
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!