11 रुग्णवाहिकांचे वितरण जिल्हाधिकारी यांचे हस्ते - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, September 25, 2020

11 रुग्णवाहिकांचे वितरण जिल्हाधिकारी यांचे हस्ते


गडचिरोली
: जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्ह्यात विशेष केंद्रीय सहायता योजना निधीमधून घेण्यात आलेल्या 11 रुग्णवाहिकांचे वितरण जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते तालुक्यांना करण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकेच्या चाव्यांचे हस्तांतरण उपस्थित चालकांकडे करण्यात आले. 

Post Top Ad

-->