माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दिवंगत झाल्यामुळे 7 दिवसांचा दुखवटा - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, September 2, 2020

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दिवंगत झाल्यामुळे 7 दिवसांचा दुखवटा

 


बुलडाणा,(जिमाका) दि.2 : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 31 ऑगस्ट रोजी दिवंगत झाले आहे. दिवंगत नेत्यास आदरांजली म्हणून संपूर्ण देशात 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज दररोज उभारण्यात येतो. त्या ठिकाणी याय कालावधीत तो अर्ध्यावर उभारण्यात येवून दुखवटा पाळला जात आहे. तसेच कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम या कालावधित करण्यात येवू नये, असे अप्पर  जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.  

Post Top Ad

-->