वाशिम शहरातील जुनी आययुडीपी परिसरातील २, इनामदारपुरा येथील २, दोडकी येथील १, खारोळा येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. सहा येथील १, वार्ड क्र. सतरा येथील १, शिरपूर जैन येथील १, रिसोड शहरातील गजानन टॉकीज जवळील परिसरातील ७, येवती येथील १, करडा येथील १, मंगरूळपीर शहरातील नगरपरिषद परिसरातील ५, जनुना येथील १, पेडगाव येथील १, शेलूबाजार येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गुरुवार बाजार परिसरातील ३, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील २, सिव्हील लाईन परिसरातील १, नंदीपेठ परिसरातील ७, देवपेठ परिसरातील २, नवी पोलीस वसाहत परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील २, समता नगर येथील २, खारोळा येथील १, काजळंबा येथील १, वांगी येथील १, कळंबा महाली येथील १, मोहगव्हाण येथील १, मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील १, चिवरा येथील १, मंगरूळपीर शहरातील ६, जनुना येथील १०, शेलूबाजार येथील ८, पेडगाव येथील १, कोठारी येथील २, रिसोड शहरातील धोबी गल्ली येथील २, देशमुख गल्ली येथील ३, महानंदा कॉलनी परिसरातील ३, रामकृष्णबाबा नगर येथील ६, कासारगल्ली येथील ७, शिवाजी नगर येथील ५, गुलबावडी येथील २, वाणीगल्ली येथील २, हिरवा पेन येथील १, खडकी सदार येथील ३, मांगवाडी येथील १, महागाव येथील १, रिठद येथील ४, आसेगाव पेन येथील १, कारंजा लाड शहरातील नूतन कॉलनी परिसरातील १, शिक्षक कॉलनी परिसरातील ४, जुने टेलिफोन ऑफिस परिसरातील ३, काजी प्लॉट येथील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, बालाजी मंदिर परिसरातील १, शशिकांत टॉकीज जवळील २, पोहा वेस येथील २ व शहरातील इतर परिसरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – २०५०
ऍक्टिव्ह – ५७२
डिस्चार्ज – १४४२
मृत्यू – ३५ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)