ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार प्रमोद बापू देशमुख यांची कोरोनावर मात - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, September 21, 2020

ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार प्रमोद बापू देशमुख यांची कोरोनावर मात


बुलडाणा : देऊळगाव साकर्शा येथिल 85 वर्षीय श्री.दादाराव माधवराव देशमुख,प्रमोदबापु दादाराव देशमुख,सौ.वंदना प्रमोदबापु देशमुख,अभिजित प्रमोदबापु देशमुख,प्रसन्नजित प्रमोदबापु देशमुख हे सर्व कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने दहा दिवस उपचार घेउन कोरोनावर मात करुन आज सुखरुप घरी पोहचले.गावकरी व समाज बांधवानी त्याचे पुष्पगुछ व फटाके फोडुन स्वागत केले.सर्वप्रथम जिल्हा ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोदबापु देशमुख यानी स्वत:हुन खाजगी दवाखान्यात जाउन तपासणी केली.85 वर्षीय दादाराव देशमुख हे शुगर व ब्लडप्रेशर चे रुग्ण आहेत यानी यशस्वीरित्या कोरोनावर मात केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

Post Top Ad

-->