दि. ३ ऑक्टोबर २०२०, सायं. ६.०० वा वाशिम) : काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील पुसद नाका येथील २, समर्थ नगर येथील ३, सिव्हिल लाईन येथील ३, जुनी जिल्हा परिषद परिसरातील २, चांडक ले-आऊट परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, लाखाळा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सोनखास येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील १, मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, रिसोड शहरातील कासारगल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सवड येथील १, चिंचाबाभर येथील १, मोठेगाव येथील १, दापुरी येथील २, वाघी येथील १, मानोरा तालुक्यातील सेवादास नगर येथील २, गिरोली येथील ३, कारंजा लाड तालुक्यातील पोहा येथील १, खेर्डा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १०५ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच मालेगाव येथील १ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे.