(छायाचित्रे संग्रहित)
बुलढाणा:-जिल्ह्यातील 432 रुग्णांनी कोरोना वर मात केल्यामुळे त्यांना 11 मार्च रोजी वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहेत त्यामध्ये बुलढाणा येथील अपंग विद्यालयातील 42 आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल मधील 28 रुग्णांचा समावेश आहे तसेच शेगाव येथील 23 ,खामगाव 85, नांदुरा 26, देऊळगाव राजा 42, चिखली ४४, मेहकर 29, लोणार 27, जळगाव जामोद 37, सिंदखेड राजा 34, मलकापूर 23 तसेच संग्रामपुर येथील १२ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे .