( छायाचित्र संग्रहित )
या विशेष सत्रात आपण पाहाणार आहोत बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत किती गुन्हे घडले तत्पूर्वी आपण जाणून घेणार आहोत डोणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत घडलेले गुन्हे व कारवाई किती व कोणते... चला तर जाणून घेऊया १/१/२०२० मधील संपुर्ण महिण्यात किती घडले गुन्हे व काय झाल्या कारवाई
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण ३२ खेडे आहेत दरम्यान अंजनी बुद्रुक बसस्थानक परिसर ७/१/२०२० रोजी ६१० रूपायांची दारू पकटली.हकीकत अशाप्रकारे की नमूद घटना तारीख वेळी व ठिकाणी मिळालेल्या गुप्त बातमी द्वारे पंचा समक्ष प्रोव्हीरेड केला असता नमूद आरोपी हा विनापरवाना देशी दारूच्या 180 एम एल मापाच्या बॉबी संत्रा कंपनीच्या एकूण दहा शिशा किंमत सहाशे रुपये व एक थैली किंमत दहा रुपये असे एकूण 600 दहा रुपयांचा माल बाळगून मिळून आला वरून फिर्यादीचे लेखी फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करून तपास घेतला तपास मा.ठाणेदार साहेब यांचे आदेशाने ए.एस.आय अशोक नरोटे बक्कल नंबर 105 यांच्याकडे देण्यात आला..
कारवाई क्रं २ गाव ग्राम विश्वी कलम 65 D विश्वी तालुका मेहकर घटनास्थळ ग्राम विश्वी घटना हकिकत अशाप्रकारे की नमूद तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी ची घराची पंचा समक्ष बाबत घराची झडती घेतली असता आरोपीच्या घरामध्ये एका प्लास्टिक कॅनमध्ये सात लिटर हातभट्टी दारू किंमत 750 रुपये माल मिळून आला सदर गुन्ह्यातील आरोपी यास कलम 41 / अ 1 प्रमाणे सूचना पत्र देऊन कोर्टात हजर राहण्याची समज दिली अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून माननीय ठाणेदार साहेब यांचे आदेशाने सदरचा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास माननिय PSO साहेब यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन धोंडगे ब नंबर 1561 यांना दिला आहे.
कारवाई क्रं ३ ग्राम दुर्गबोरी. कलम 65 (D)हकिकत अशाप्रकारे की घटना तारीख वेळ ही ठिकाणी यातील आरोपी वर पंचांसमक्ष प्रवेश केला असता त्यांचे कब्जात एका प्लॅस्टिक कॅनमध्ये सहा लिटर हातभट्टी दारू किंमत कॅकॅनसह सहाशे पन्नास रुपये चा प्रॉव्हीमाल नमुद आरोपी यास कलम 41(अ)1 जा फौ प्रमाणे सूचना पत्र देऊन कोर्टात हजर राहण्याची समज दिली नापोका मोहन सावंत बक्कल नंबर 118 पोलीस कॉन्स्टेबल डोणगाव
( छायाचित्र संग्रहित )
अंजनी बुद्रुक /तालुका मेहकर कलम 12 (अ) महा जुगार कायदा नुसार झालेली कारवाई.एकूण रु ३८२० रुपये हकीकत अशाप्रकारे आहे की नमूद घतावेळी व ठिकाणी मिळालेल्या गुप्त बातमी द्वारे पंचासमक्ष जुगार रेड केला असता यातील नमूद आरोपी हा सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून वरली मटका अंक लिहून घेऊन पैशाचे हर जतीवर वरली मटका नावाचा जुगार खेळताना व खेलविताना मिळून आला त्याचे कब्जातून २६२०/-रू व जिओ कंपनीचा मोबाईल किंमत १२००/-रू वरली मटका आकडे लिहिलेली डायरी कि ००.०० रू व एक पेन की ००.०० असा एकूण ३८२०/-रू चा जुगार माल मिळून आला वरून फी//चे लेखी फिर्याद वरून अप . सदरचा दाखल करून तपासात घेतला .तपास मा. ठाणेदार सा.यांचे आदेशाने ASI अशोक नरुटे ब. नं १०५ यांचे कडे देण्यात आला
राजगड(प्रथम खबर हकीकत): कलम १२ (अ) महा जुगार कायदफ़िर्यादी -स.त. HC गजानन धोंगडे ब.न १५३१ पो.स्टे डोणगाव आरोपी -१प्रशांत जायसिह चव्हाण वय २४ वर्ष रा. राजगड २. बिबिक्षीन संतोष जाधव वय २० वर्ष रा.पारडा घटनास्थळ ग्राम राजगड घ ता वेळ दिनांक .१४/१/२०२० चे १४.३० वा. मिळाला माळ नगदी ३७० रुपये व तितिला भवरा कागदी बोर्ड किंमत ५० रुपये असा एकूण ४२० रुपयेचे जुगार .साहित्य हकीकत -अशाप्रकारे आहे कि यातील वर नमूद घ ता वेळी व ठिकाणी गुप्त बातमीद्वारे मिळालेल्या बातमीवरून यातील वर नमूद आरोपीवर जुगार रेड केला असता याती आरोपी हि तितला भवरा नावाचा जुगार पैशाचे हरजितवर खेळतांना मिळून आले आरोपीताचे ताब्यातून नगदि ३७० रुपये व तितला भवरा कागदी बोर्ड किंमत ५०रुपये असा एकूण ४२० रुपयेचे जुगार साहित्य मिळून आला तसेच वर.नमूद आरोपीस कलम ४१अ (१) जाफौ प्रमाणे वि .न्यालयात हजार राहणेबाबत सूचनापत्र देण्यात आले अशा फिर्यादीचे रिपोर्टवरुन अप सदरचा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास मा. ठाणेदार साहेब यांचे आदेशाने HC गजानन धोंगडे ब . नं १५६१ पो स्टे डोणगाव यांचेकडे दिला
डोणगाव (प्रथम खबर हकीकत ) :- अश्याप्रकारे आहे कि वर नमूद घटणावेळी व ठिकाणी यातील नमूद आरोपीवर मिळालेल्या खबरेप्रमाणे पंचासमक्ष जुगार रेड केला असता नमूद आरोपी हा सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन त्यांनी सांगितलेले वरली मटका अंक लिहून घेऊन पैशाच्या हरजितवर वरील मटका नावाचा जुगार खेळतांना व खेळविताना मिळून आला त्याचे कब्जातून नगदि ५३४०/- रुपये एक बॉलपेन किमती ०५/- रुपये एक वरळी मटका अंक लिहलेली चिठ्ठी किंमत ००/००/- रुपये असा एकूण साहित्यासह ५३४५/- रुपयांचा जुगार मुद्देमाल मिळून आल्याने फि चे लेखी रिपोर्ट वरून अपराद .सदरचा दाखल करून तपासात घेतला तपास मा. ठाणेदार सा.यांचे आदेशाने बीट पोहेका ब नं १६०२ यांचे कडे देण्यात आला त्यांनी आरोपीस कलम ४१(१) (अ ) जा .फो . प्रमाणे वि . कोर्टात हजर राहाणेबाबत सूचनापत्र देऊन ठाणेदार सा.यांचे आदेशाने रिहा केले
१/ जानेवारी २०२० मध्ये जुगारावर व दारूच्या कारवाई वरीलप्रमाणे तर इतर विविध कलमा नुसार घडलेले दहा गुन्हे आहेत अशा प्रकारे संपूर्ण जानेवारी महिन्याच्या चा आढावा आहे
विशेष.डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सहा गवामध्ये किरकोळ कारवाया झाल्या या महिन्यात अशा प्रकारे डोणगाव पोलिसांचे काम चालले याला म्हणतात काम कमी गोंधळ जास्त हे विशेष