आमदार श्री.आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसा निमीत्याने डोणगांव भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा
जिल्हा अध्यक्ष आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसाचे अवचीत साधुन भारतीय जनता पार्टी डोणगांव व जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात आमदार फुंडकर यांच्या वाढदिवसा निमीत्याने डोणगांव येथील ओलांडेश्वर महादेव मंदिरात दुधाभिषेक करण्यात आले नंतर ग्रामिण रुग्नालय डोणगांव येथे रुग्नांना फळ वाटप करण्यात आले
त्यानंतर पातुरकर विद्यालय येथे वृक्षारोपन करण्यात आले व विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आले अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन आमदार आकाशदादा फुंडकर यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी डोणगांव यांचे वतीने साजरा करण्यात आला यावेळी ज्योतीताई बुरखंडे महिला तालुका अध्यक्षा मेहकर,सागरभाऊ बाजड युवा तालुका अध्यक्ष,विलासराव परमाळे शहर अध्यक्ष, आकाशदादा बाजड युवा नेते,अमोलभाऊ बेदरकर,चंद्रकांत वाघमारे,अक्षय काळ,रोहीत डागर,किशोर मोरे,संतोष इंगळे चव्हान मामा,भुजबळ मामा,व इतर कार्यकर्ते व पदआधिकारी उपस्थितीत होते.