(आपला विदर्भ लाईव्ह देवानंद सानप, बुलढाणा) वेगळा विदर्भ बाबा यासाठी विदर्भवादांकडून अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहेत हे आंदोलन आता अंतिम टप्प्यात आलेली असून आज विदर्भवाद्यांकडून बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावात आक्रोश मोर्चा काढण्यात आला विदर्भाचे प्रणेते माजी आमदार वामनराव चटप यांच्या
नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी या आक्रोश मोर्चामध्ये सहभाग नोंदविला आक्रोश मोर्चा थेट श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात पोहोचून महाराजांच्या चरणी लीन झाला यावेळी गजानन महाराजांना साकड ही घातण्यात घालण्यात आले. गण गण गणात बोते आता वेगळा विदर्भ होते असा नारा यावेळी बुलंद करण्यात आला. आपला विदर्भ लाईव्हची दखल अर्धवट जळालेले धोकादायक झाड तोडले