बुलढाणा उपवनसरक्षक सरोज गवस तातडीने घटना स्थळी हजर
बुलढाणा घाटबोरी वनपरिक्षेत्रातील निंबा बिट मेलजनोरी मध्ये बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती शनिवारी उशिरा रात्री समोर आली आहे.या बाबत वनविभागाच्या संबंधित वनपरिशेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शवविचेदन अहवाल आल्यावर कळवतो असे सांगितले त्यामुळे निंबा बिट मध्ये बिबट्याचा झालेला मृत्यू हा नैसर्गिक आहे, अपघात की शिकार! याबाबत अजून वनविभागाने माहीती दिली नाही त्यामुळे काहीतरी गडबड असल्याची शक्यता आहे.
आज सकाळी वनपरीशेत्र अधिकारी अंकुश येवले सह त्यांचे कर्मचारी सदर घटना स्थळी आजूबाजूला पाहणी करत आहे की सदर प्रकरण मध्ये शिकार तर नसेल ना यांचा शोध घेत आहेत
सदर घटना मध्ये संबंधित वनपाल वनरक्षक यांची सुध्दा सखोल चवकोषी करावी त्यांनी सदर बिट मध्ये कधी गस्त केली त्यांची सुध्दा माहिती घ्यावी आणि सदर प्रकरण खूप सवेदिन्शिल असल्याने उपवनसरक्षक बुलढाणा यांनी सुध्दा सदर प्रकरण मध्ये लश्य द्यावे