JALGAON | रावेर लोकसभा मतदारसंघात 1 हजार 982 मतदान केंद्रांवर उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, May 12, 2024

JALGAON | रावेर लोकसभा मतदारसंघात 1 हजार 982 मतदान केंद्रांवर उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार

रावेर लोकसभा मतदारसंघात उद्या 1982 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच पार्श्वभूमीवरती मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आज ईव्हीएम व मतदान साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 11 हजार 951 मतदार असून यात 9 लाख 70 हजार 54 पुरुष तर 8 लाख 74 हजार 843 महिला तसेच 54 तृतीयपंथी उद्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात 1 हजार 982 मतदान केंद्रांवर उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार. मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व साहित्याचे वाटप. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात.



Post Top Ad

-->