उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, May 11, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

बुलडाणा,(जिमाका) दि.11 : राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे हे सोमवार, दिनांक 12 मे 2025 रोजी चिखली, बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : सोमवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 2.45 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून  इरसुळ हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने इसरुळ ता. चिखली, जि. बुलढाणाकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता गीता परिवार संस्थेच्या वतीने आयोजित स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार सोहळास उपस्थिती. स्थळ :- इसरुळ, ता. चिखली, जि. बुलढाणा. दुपारी 5 वाजता इरसुळ हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 5.15 वाजता  हेलिपॅड येथे आगमन व छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण करतील.

Post Top Ad

-->