बुलडाणा नोकरीवर राहायचं. सरकारला लुटायचं आणि अचानक बाबा बनायचं यांच्यामध्ये ही दैवी शक्ती येते कुठून असा सवाल करत राजकीय नेत्यांनी देखील अशा भोंदू बाबांचे पाय देऊन पाणी पिणे हे महाराष्ट्राची सांस्कृति नाही, अशा भोंदू बाबाचा राजकीय नेत्यांनी लांगूनचालन करणे हा समाजाला जाणारा चुकीचा संदेश आहे आणि त्याची पथ्य पाळली गेली पाहिजे असा खोचक टोला देखील आमदार संजय गायकवाड यांनी रूपाली चाकणकर यांना लगावला आहे.
भोंदूबाबांचे पाय धुऊन पाणी पिणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही.
.jpg)