मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, August 24, 2020

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

 


मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे महानगरपालिका सभागृह येथे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

-

कोरोना दक्षता समिती प्रत्येक वॉर्डात स्थापन करावी तसेच जगजागृती मोहिम सुरु ठेवावी. अनलॉक करताना सुरक्षेचे नियम व मास्क वापरणे तसेच हात धुवत राहणे हेच अनलॉकवर औषध आहे. कंटेनमेंट झोन तसेच ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. शासन आपल्या पाठीशी खंबिरपणे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

Post Top Ad

-->