अकोला जिल्ह्यात आज ३८ रुग्ण कोरोना पॉजिटिव
सकाळच्या अहवालात आले होते 30 पॉझिटिव्हसायंकाळची अहवालात आठ पॉझिटिव्ह
आज सायंकाळी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन महिला व पाच पुरुष आहेत. त्यात अकोलखेड ता.अकोट येथील चार, पिंपरी ता.अकोट येथील दोन आणि खांबोरा येथील दोन याप्रमाणे रहिवासी आहेत.
41 जणांना डिस्चार्ज
दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१ जणांना घरी सोडण्यात आले.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २५४४+४७५=३०१९
मयत-११६, डिस्चार्ज- २४१५
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४८८