अकोला जिल्ह्यात पुन्हा 69 कोरोना पॉझेटिव्ह - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, September 21, 2020

अकोला जिल्ह्यात पुन्हा 69 कोरोना पॉझेटिव्ह


कोला : आज सकाळी ६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २१ महिला व ४८ पुरुष आहे. त्यात मुर्तिजापूर येथील १३ जण, जठारपेठ, डाबकीरोड, प्रसाद कॉलनी येथील प्रत्येकी पाच, निमवाडी येथील चार जण,जुने शहर येथील तीन, तुकाराम चौक, खोलेश्वर, आनंदनगर, सिंधी कॅम्प  येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित कृषी नगर, शिवर-शिवणी, तारफैल, कमला नगर, वानखडे नगर, महाराजा अग्रसेन भवन जवळ, कमला प्लॉट, कान्हेरी गवळी, अकोट, चोहट्टा बाजार, पळसो बढे, दुर्गा चौक, खिरपुरी खुर्द, शरद नगर, अकोला, तिवसा, झोडगा, राधेनगर, पिंजर, रामनगर, रतनलाल प्लॉट, मलकापूर रोड, दहातोंडा, हातगाव, राजुरा घाटे, सांगवा मेळ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये एक  जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.

 आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५४१६+१०३१+१५५=६६०२

मयत-२०९

डिस्चार्ज- ४७३२

दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १६६१

Post Top Ad

-->