आस्थापनांना परवानगी पण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत Budhana covid-19 - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, February 28, 2021

आस्थापनांना परवानगी पण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत Budhana covid-19

उद्या सोमवार 1 मार्च रोजी सकाळी संपणारा लॉकडाऊन आता एका आठवड्यासाठी वाढविण्यात आला आहे.   आस्थापनांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र त्यानंतर संचारबंदी असणार आहे. मास्क वापरणे, हात धुणे तसेच सॅनिटाईझरचा वापर बंधनकारक राहील



 दूध विक्रेत्यांना पूर्वीप्रमाणेच सूट राहील.  विशेष म्हणजे मॉर्निंग वॉक आणि व्यायामाला परवानगी राहील. अंत्यसंस्काराला केवळ 20 ची तर विवाहाला 25 जणांची अनुमती राहील हॉस्पिटल, मेडिकल 24 तास सुरू राहतील. वाहतुकीचे नियम पूर्वीप्रमाणेच राहतील


                सर्व शाळा, कोचिंग क्लास, महाविद्यालय बंद राहतील 

हॉटेल, रेस्टॉरंटला 50 टक्के क्षमतेसह दिवसभर परवानगी..संध्याकाळी पार्सल सुविधा देता येईल.






Post Top Ad

-->