नवरी मुलींनी काढली ट्रॅक्टर वरून वरात
(महेश भोयर यवतमाळ)
Yavatmal navrichi tractor Varāta राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथील पंढरीनाथ दुर्गे यांच्या मुलींचा विवाह चंद्रपूर येथील निकेश झोटिंग या मुलाशी राळेगाव शहरात विवाह सोहळा साजरा करण्यात आला होता त्या विवाह सोळव्यात वर मुलगी प्रणाली हिची वरात ट्रॅक्टर वरून काढून दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी नवरी मुलीने असे सांगितले की मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे व त्यामुळे माझा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे व शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय मिळावा