कारंजा शहरात.शिवजयंतीनिमित्त करण्यात आला कोरणा युद्धाचा सन्मान(shivjaynti) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, February 20, 2021

कारंजा शहरात.शिवजयंतीनिमित्त करण्यात आला कोरणा युद्धाचा सन्मान(shivjaynti)

 आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त.श्री संत शिरोमणी गोरोबाकाका सामाजिक संस्था कार्य त्यांच्याकडून शिवजयंतीनिमित्त नगर परिषद कारंजा लाड येथे नगर परिषद कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजित गोपाळराव खोपे उपाध्यक्ष ज्ञानेश्वरशॅडो कार सचिव रुपेश भागवत कोशाध्यक्ष प्रसन्ना काळबांडे कार्यकर्ते अतुल खोपे सुशील काळबांडे इत्यादी उपस्थित कर्मचाऱ्यांसह आदि.

 पत्रकार मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये नगर परिषद येथील कोरना या काळात विशेष कामगिरी व सामाजिक बांधिलकी जोपासली आपल्या जिवाची पर्वा न करता समाजात दुसऱ्या करता आपल्या जिवाची पर्वा न करता मदतीला धावून जाणारे सर्व कर्मचारी व पदाधिकारी तथा पत्रकार बांधव श्री महेंद्र गुप्ता यांनी वेळोवळी नगर परिषद च्या बातम्या च्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता बातम्यांकवर केला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कारंजा नगर परिषद चे कर्मचारीसहदेव उंबरे. प्रवीण सूर्यवंशी देवराव जाधव विजयाजी धारू .राजेद देडोळे.विलास गुळदे आदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांची सत्कार करण्यात आले तसेच अंगणवाडी सेविका अंजली धानोरकर बागले मायावती डोंगरे समता चौरे वैशाली गुल्हाने रांजना खोपे प्रवीण यादव नयन खांजोडे उज्वला शेंद्रे वानखडे आधी अंगणवाडी सेविका चा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या  covid-19 च्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यासंदर्भात श्रीसंत शिरोमणी गोरोबा काका सामाजिक संस्था यांच्या पदाधिकारी दिलेली.

Post Top Ad

-->