फडवणीस सरकारवर चौकशी समितीचा ठपका
फडवणीस सरकारच्या महत्वकांक्षी ३३कोटी वृक्ष लागवड मोहिमेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबवलेल्या या मोहिमेत प्रत्यक्ष खर्च लपवण्यात आल्याचे समोर आले आहे तब्ब्ल १२५०कोटींचा हा घोटाळा झाल्याचा ठपका नचौकशी समितीने ठेवला आहे
अर्थसंकल्पिय अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी राबवलेल्या वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्याची घोषणा करण्यात अली होती ३३कोटी वृक्ष लागवडीच्या विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी समितीने या मोहिमेत १२५०कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवला आहे प्रत्यक्ष खर्च ३६८८कोटी झाला आहे पण विधिमंडळामध्ये २४३८ कोटी खर्च दाखवला आहे
नेमके काय आहे हे प्रकरण
फडवणीस सरकारच्या काळात ३३कोटी वृक्षारोपण करण्यात आले होते राज्यात २०१६ते २०१७ आणि २०१९-२० या कालावधीत वन विभागाने वृक्ष लागवड करण्यात आली ऑक्टोबर २०२०अखेरीस त्यातील ७५.६३ टक्के रोपे म्हणजे २१कोटी वृक्ष जिवंत आहेत त्याची देखभाल करण्यात येत आहे २०१७ते २०१९ कालावधीत वन विभागाने शासकीय यंत्रणा ,शैक्षणिक संस्था,खासगी व्यक्ती यांच्या माध्यमातून ५० कोटी वृक्ष लावण्याची मोहीम राबविण्यात आली होती
वरील माहिती अजिंक्य भारत मधून मिळाली आहे