प्राप्त 4895 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 879 पॉझिटिव्ह buldana covid-19 - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, April 22, 2021

प्राप्त 4895 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 879 पॉझिटिव्ह buldana covid-19

 

 ( छायाचित्र संग्रहित )

कोरोना अलर्ट : प्राप्त 4895 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 879 पॉझिटिव्ह

• 1156 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5774 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4895 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 879 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 573 व रॅपीड टेस्टमधील 306 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 2252 तर रॅपिड टेस्टमधील 2643 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4895 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :135, बुलडाणा तालुका :रुईखेड 1, पळसखेड 1, सागवन 1, देऊळघाट 2, उमाळा 1, सुंदरखेड 7, नांद्राकोळी 3, दहीद 1, पांगरी 1, जामठी 1, उमाळा 19, बिरसिंगपूर 1, केसापूर 1, खेडी 1, धाड 4, चौथा 1, अजिसपूर 1, चांडोळ 2, वरवंड 1, हतेडी 1, डोमरूळ 1, पोखरी 1, तांदुळवाडी 3, करडी 1, पिं. सराई 1, मोताळा शहर : 9, मोताळा तालुका : लपाली 1, पान्हेरा 3, शिवरा 1, मुर्ती 1, पिं.देवी 2,लिहा 6, सिंदखेड 1, वाडी 1, राजुर 12, जयपूर 1,चिंचपूर 1, रोहीणखेड 2, अंत्री 1, महाल पिंप्री 2, खरबडी 2, कोथळी 1, वडगांव 1, आडविहीर 1, पिं. पाटी 1,बोराखेडी 3, पिं. गवळी 4, धा. बढे 7, किन्होळा 1, खडकी 1, खामगांव शहर : 24, खामगांव तालुका :गारडगांव 1, लांजुड 2, उमरा 1, कंचनपूर 1, सुटाळा 3, टेंभुर्णा 1, राहुड 1, हिवरा 1, रोहना 2, विहीगांव 2, माक्ता 1, अटाळी 2, ढोरपगांव 1,पान्हेरा 1, पिं. राजा 2, शेगांव शहर : 29, शेगांव तालुका : टाकळी विरो 1, कवठा 1, मनारखेड 1, लासुरा 4, जवळा 3, जानोरी 1, जलंब 3, चिचखेड 1, पहुरजिरा 1, गौलखेड 1, मनसगांव 1, तिव्हाण 1, चिंचोली 1, चिखली शहर : 49, चिखली तालुका : कनारखेड 1, चंदनपूर 1, पाटोदा 2, माळशेंबा 1, भालगांव 3, मिसाळवाडी 1, नायगांव 1, बोरगांव काकडे 2, गजरखेड 1, शेलसूर 2, गांगलगांव 1, पेठ 1, अंचरवाडी 1, मालगणी 1, मेरा खु 2, सोमठाणा 1, चांधई 1, मायखेड 2, साकेगांव 2, शेलूद 3, सावरगांव डुकरे 1, महिमळ 1, मेरा बु 13, अंत्री खेडेकर 1, किन्होळा 1, खंडाळा 3, वाघापूर 1, सवणा 1, मलकापूर शहर, मलकापूर तालुका : उमाळी 1, देवधाबा 1, दे. राजा शहर :4, दे. राजा तालुका : खैरव 3, सिनगांव जहा 2, चिंचोली 1, पांगरी 1, सातेफळ 1, शिवणी आरमाळ 2, अंढेरा 5, गव्हाण 1, नारायणखेड 1,
सिं. राजा शहर :42, सिं. राजा तालुका : पोफळशिवणी 2, शेंदुर्जन 2, हनवतखेड 4, मलकापूर पांगा्र 1, झोटींगा 2, आंबेवाडी 1, दुसरबीड 1, हिवरा गडलिंग 18, जांभोरा 1, वाघाळा 1, सोयंदेव 1, आडगांव राजा 2, भोसा 2, वडाळी 1, मांडवा 1, दरेगांव 1, दहीफळ 1, ताडेगांव 1, पिंपळखुटा 5, खैरखेड 1, वखारी 1, खामगांव 2, सावखेड तेजन 2, पाडा 1, बुटटा 1, सावरगांव माळ 10, उगला 1, मेहकर शहर :39, मेहकर तालुका : उटी 1, हिवरा आश्रम 8, साब्रा 1, सावंगी माळी 1, नागझरी 1, माटरखेड 1, भालेगांव 4, फर्दापूर 2, दे. माळी 2, चायगांव 1, धोत्रा 1, शेंदला 1, परतापूर 2, ब्रम्हपूरी 2, शेलगांव 1, वरूड 5, पारखेड 1, कल्याणा 5, डोणगांव 2, विश्वी 2, गोहेगांव 1, मालखेड 1, पार्डा 1, शाहपूर 1, मोळा 1, आंध्रुड 2, अंजनी 1, जानेफळ 4, मोसंबेवाडी 1, संग्रामपूर शहर : 4, संग्रामपूर तालुका : काथरगांव 1, उखळी 2, चौंढी 2, वकाणा 1, लाडणापूर 1, अकोली 2, एकलेश्वर 1, झाशी पळशी 1, कुंभारखेड 1, निमखेड 2, मालठाणा 1, वरवट बकाल 3, वानखेड 2,
जळगांव जामोद शहर : 12, जळगांव जामोद तालुका : भेंडवळ 2, माहुली 1, वडगांव गड 1, झाडेगांव 1, सावरगांव 1, काजेगांव 1, पिं.काळे 3, सताळी 2, सुलज 1, नांदुरा शहर :26, नांदुरा तालुका : महाळुंगी 2, मेंढळी 1, निमगांव 4, खैरा 1, नारखेड 1, वाडी 6, इच्छापूर 2, बोदरखेड 2, तरवाडी 3, धानोरा 7, वडाळी 1, कोळंबा 1, पलसोडा 7, धाडी 1, आमसरी 1, खडदगांव 1, येरळी 1, लोणार शहर :7, लोणार तालुका :सुलतानपूर 1, बिबखेड 7, पिंपळनेर 1, पहुर 1, वढव 6, देऊळगांव कोळ 2, मांडवा 3, बिबी 4, कोनाटी 1, भुमराळा 6, तांदुळवाडी 1, पिंप्री 1, हिवरखेड 1, सोमठाणा 1, तांबोळा 2, धाड 2, धायफळ 2, कुंडपाळ 1, सरस्वती 2, बऱ्हाई 1, टिटवी 1,कारेगांव 2, वेणी 3, कोयाळी 1, परजिल्हा जाळीचा देव 1, नागपूर 2, मनात्री ता. तेल्हारा 2, हत्ता ता. बाळापूर 2, मंगरूळपीर 2, केनवड 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 879 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान पिं. काळे ता जळगांव जामोद येथील 70 वर्षीय पुरूष, रायपूर ता चिखली येथील 60 वर्षीय महिला व बुलडाणा येथील 62 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 1156 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 318096 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 48298 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 48298 आहे.
आज रोजी 5293 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 318096 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 55700 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 48298 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 7046 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 356 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Post Top Ad

-->