महिला सरपंचाने अभियंत्याच्या खुर्चीला घातला बांगड्यांचा हार
APALA VIDARBH LIVE सुनील मोरे मेहकर
मेहकर तालुक्यातील गटग्रामपंचायत गंवढाळा, कबंरखेड च्या कर्त्तृत्ववान महिला सरपंच सौ ताई गजानन जाधव ह्या जिल्हात सातत्याने वेगवेगळ्या नामी शक्कल लढवत,उपक्रमातून व आंदोलनाच्या माध्यमातुन धाडशी महिला,लेडी सिंघम सरपंच म्हणुन ओळख आहे.त्यामुळे आपल्या गांवच्या विकासात्मक दुष्टीने सातत्याने कन्सट्रक्शन विरोधात निवेदन व एल्गार पुकारत आंदोलन केले, पाहिले निवेदन परंतु शाखा अभियंता यांना कोणताच फरक पडला नाही पाहिले निवेदन मागच्या वर्षी १०/९/२०२० ला दिले होते व पासून संबंधित विभाग तारीख पे तारीख देत आहे शेवटी कंटाळून दि.२२/०४२०२१ ला. अखेर कंटाळुन महिला सरपंच सौ ताई गजानन जाधव व पती गजानन जाधव यांनी मेहकर मधील एमएसआरडीसी च्या आॅफिसमध्ये मुख्य अभियंता उदय भरडे यांच्या रिकाम्या खुर्चीला पाण्याच्या रिकाम्या बाटल व बांगड्यांचा हार घालुन, पत्नी ने घोषणाबाजी करुन आक्रोश व्यक्त केला यावेळेस आम आदमी पार्टीचे भानुदास पवार, वासुदेव लंबे, व मच्छिंद्र शेलकर , यांनी या आंदोलनास भेट दिली व पाठिंबा जाहीर केला पाठिंबा होता. एमएसआरडीसी च्या माध्यमातुन ए जी कन्सट्रक्शन कंपनीने मेहकर ते शेगांव हायवे सिमेंटरोडचे काम मागील वर्षी करण्यात आले,त्यावेळी हा रोड गंवढाळा गांवातुन गेल्यामुळे येथील पाईप लाईन,दोन्ही साईटचे इलेक्ट्रॉनिक विद्युत खांब,विद्युत रोहित्र,दोन्ही साईडचे पिवर ब्लॉक,उध्दवस्त करण्यात आले होते,त्यामुळे महिला सरपंच सौ ताई गजानन जाधव यांनी सातत्याने एमएसआरडीसी पाठपुरावा केला की आम्हाला झालेल्या नुकसानीची दुरस्ती करण्यात यावी,त्यावेळी ए जी कन्सट्रक्शन कंपनी औरंगाबाद यांनी थातुर मातूर अर्धवट कामे करुन दिली होती,त्यावेळी गेल्या एक वर्षापासुन महिला सरपंच सौ ताई जाधव यांनी मेहकर तहसीलदार,उपविभागीय अधिकारी,एमएसआरडीसी अधिकारी,यांना वारवांर निवेदनाद्वारे विनंती केली की पिवर ब्लॉकच्या निष्कृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करुन संबंधित ठेकेदार यांना निवेदन देऊन संबंधित अधिकारी यांनी वेळकाढुपणा केल्यामुळे अखेर कंटालेल्या महिला सरपंच यांना नाईलाजास्तव गंवढाळा गावच्या हद्दीतील अर्धवट पडलेली कामे रखडली असल्याने, दि.(२२) रोजी सकाळी ११ वाजता पासून महिला सरपंच सौ ताई गजानन जाधव व पती गजानन जाधव यांनी मेहकर मधील एमएसआरडीसी अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला पाण्याच्या रिकाम्या बाटल व बांगड्यांचा हार घालुन पती,पत्नीने प्रंचड घोषणाबाजी करुन आक्रोश व्यक्त केला आहे.व अधिकारी उदय भरडे यांची वाटपाहत आॉफिस मध्येच पती पत्नीने ठिय्या मांडला.परंतू त्या रणरागीणीचे रुद्र रूप पाहुन
संबंधित अधिकारी यांना सुत्रानी माहिती दिल्यामुळे मुख्य अभियंता उदय भरडे आॉफिस मध्ये थिरकलेच नाहीत हे एक विशेष