परवान्या पेक्षा जास्त गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनाना लाखो रु दंड
APALA VIDARBH LIVE
सुनिल मोरे मेहकर
बुलडाणा:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गिरधर ठाकरे यांचे निवदेनाचा पण बड़गामेहकर तालुक्यातिल जानेफळ येथिल ठानेदार श्री राहुल गोंधे यांनी रात्रि गस्तिवर असतांनाअवैध गौण खनिज रेती च्या दोन गाड्या MH 21 BH 2829 MH 21 BH 7444 गाड़ी मालक सुनील उद्धव सदावर्त व शिवाजी कुण्डलिक गुज्जर मु पो तळनी ता मंठा यांच्यावर कारवाई दी १ एप्रिल च्या रात्रि १० वाजता केली व सदर वाहनाने जड़ वाहतूक करुण प्रमाणाच्या वर अवैध रित्या रेती वाहतूक केली व या दोन गाड्या मधे एका गाड़ी मधे १ ब्रास व दुसऱ्या गाड़ी मधे ३ ब्रास रेती वाहतुकी चा परवाना सम्पलेला असतांना एका गाड़ी मधे २ व दुसऱ्या गाड़ी मधे६ ब्रास रेती वाहतुक केली व ह्या दोन्ही गाड्या ना १ एप्रिल ते ७ एप्रिल पर्यन्त सरकारी सुटया मुळे दंडात्मक कार्रवाई झाली नाहीपन काल दोन्ही गाड्या वर तहसीलदार डॉ संजय गरकल यानी व उपविभागीय अधिकारी श्री गणेश राठोड़ यांनी सैयुक्तिक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७)दंडा ची कार्रवाई करीत दोन्ही गाड्या मालकाना एकूण ५७०६४८ दंड करण्यात आला सदर दंडा ची रक्कम भरून गाड्या मालकानी आपल्या गाड्या जानेफळ पोलिस स्टेशन मधून सोडवून घेतल्या
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष श्री गिरिधर पाटिल ठाकरे यांनी या जड़ अवैध गौण खनिज वाहतूक तत्काल बंद करा असे निवेदन मा तहसीलदार यांना १५ दिवसा पूर्वी दिले होते या कार्यवाही बाबत सतत पाठ पुरावा करुण संबंधित वाहनावर कार्रवाई करण्या करिता तहसील चे उम्बरठे झिजवीलेव या नंतर अवैध गौण खनिज जड़ वाहतूक करणाऱ्या गाड्या वर स्वतः जातींने लक्ष देऊन कार्रवाई करुन घेऊ असे वक्तव्य केले