( छायाचित्र संग्रहित )
वाशिम जिल्ह्यात आणखी ३२३ कोरोना बाधित
दि. १ एप्रिल २०२१, सायं. ५.०० वा.)
वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील ७, कारागृह परिसरातील १, चांडक ले-आऊट येथील १, शिव चौक येथील १, लाखाळा येथील ३, अकोला नाका येथील ३, योजना पार्क येथील १, सिव्हील लाईन्स येथील ९, देवपेठ येथील २, पोलीस वसाहत परिसरातील १, नवीन नगरपरिषद परिसरातील १, चंडिका वेस येथील १, पुसद नाका येथील ३, गोपाळ टॉकीज परिसरातील १, पाटणी चौक येथील ४, ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरातील १, आययुडीपी कॉलनी येथील ४, स्वामी विवेकानंद कॉलनी येथील १, नालंदा नगर येथील १, पंचशील नगर येथील १, सुलतानपुरा येथील २, स्वामी समर्थ नगर येथील २, गव्हाणकर नगर येथील १, नगरपरिषद परिसरातील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, काळे फाईल येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कुंभारी येथील १, तांदळी शेवई येथील १, कळंबा महाली येथील ३, उकळी पेन येथील १, अडगाव येथील ८, पिंपळा येथील १, सुपखेला येथील १, साखरा येथील १, तोंडगाव येथील ४, हिवरा रोहिला येथील १, तामसी येथील १, कारंजा शहरातील प्रगती नगर येथील १, बायपास परिसरातील १, सुदर्शन कॉलनी येथील १, गांधी नगर येथील १, शेतकरी कॉलनी परिसरातील १, रमाई कॉलनी परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे २, लोणी अरब येथील १, महागाव येथील १, कामरगाव येथील २, टाकळी बु. येथील १, वहीतखेडा येथील १, जांब येथील १, उंबर्डा येथील १, सोमठाणा येथील १, मोरद येथील १, विळेगाव येथील १, महागाव येथील १, पोहा येथील ४, गिर्डा येथील १, रिसोड शहरातील सदाशिव नगर येथील १, अयोध्या नगर येथील १, गणेश नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, साई ग्रीन पार्क येथील ३, शहरातील इतर ठिकाणचे ३, कळमगव्हाण येथील १, वाडी येथील १, लोणी येथील १, गोभणी येथील १, मांगूळ येथील १, वडजी येथील २, रिठद येथील २, चाकोली येथील १, वनोजा येथील १, आगरवाडी येथील १, करडा येथील २, मोप येथील ४, नावली येथील १, नेतान्सा येथील १, गोवर्धन येथील १, जोगेश्वरी येथील १, मसला पेन येथील १, आंचळ येथील १३, कुकसा येथील १, व्याड येथील १, चिखली येथील १, जवळा येथील ५, केशवनगर येथील २, दापुरी येथील १, शेलगाव येथील २, मालेगाव शहरातील ९, चांडस येथील २, शेलगाव येथील ४२, सावरगाव येथील १, खंडाळा येथील १, शिरपूर येथील २, जऊळका येथील १, दुबळवेळ येथील २, काळी येथील १, राजुरा येथील २, सावरगाव येथील १, झोडगा येथील १, मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथील १, मंगलधाम येथील १, अकोला चौक येथील १, बाबरे ले-आऊट येथील १०, कारंजा रोड परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, जोगलदरी येथील १, सावरगाव येथील १, सायखेडा येथील २, मोहगव्हाण येथील २, पार्डी ताड येथील १, मोहरी येथील २, बोरवा येथील १, कोठारी येथील २, शहापूर येथील २, फाळेगाव येथील १, निंबी येथील १, मसोला येथील ३, पोटी येथील १, दाभाडी येथील १, मोझरी येथील १, सोनखास येथील १, चोरद येथील १, हिरंगी येथील २, शेलूबाजार येथील २, बोराळा येथील २, बोराडी येथील १, दाभा येथील १, मानोरा शहरातील मदिना नगर येथील १, राहुल पार्क परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, नाईक नगर येथील १, पावर हाऊस जवळील १, सोमनाथ नगर येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, गादेगाव येथील ४, सोयजना येथील ४, धानोरा येथील १, पोहरादेवी येथील १, गव्हा येथील १, धामणी येथील १, सोमठाणा येथील १, आमगव्हाण येथील १, खापरदरी येथील १, वसंत नगर येथील ५, हातोली येथील १, वापटा येथील १, असोला येथील १, शेंदूरजना आढाव येथील १, हातना येथील १, कार्ली येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १० बाधिताची नोंद झाली असून २७८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आणखी एका बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – १६३९८
ऍक्टिव्ह – २६६३
डिस्चार्ज – १३५४६
मृत्यू – १८८
(टीप : वरील आकडेवारी इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही.)