APALA VIDARBH LIVE सुनील मोरे मेहकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव म्हटले की महाराष्ट्रातील जनतेला विकासाच्या उंच प्रतिमा आठवतात आणि युवक, युवती असो वा वय वरिष्ठ असो यांच्या मनामध्ये नवचैतन्य संचारते त्याचेच उदाहरण म्हणजे आज मेहकर येथे मा.ना. डॉ.राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेरजी काझी साहेब यांच्या आदेशान्वये पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला
नगरपरिषद मेहकर , पोलीसस्टेशनमेहकर, व कोविड सेंटर येथील सर्व कोरोना योध्यांना कोरोना सुरक्षा किट चे वाटप करण्यात आले यावेळी गजानन सावंत तालुकाध्यक्ष, निसार अन्सारी शहराध्यक्ष, लक्ष्मण मंजुळकर युवक जिल्हा उपाध्यक्ष, कैलाससावंत तालुकाध्यक्ष युवक ,संदीप पांडव जिल्हा सचिव, चरण आखाडे जिल्हा उपाध्यक्ष युवक, सनी मोरे युवक शहराध्यक्ष, कृष्णा मंजुळकर , आकाश मैराळ,देवा निकम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते