कोरोना महामारीच्या काळात रुग्ण व आरोग्य विभागातील महत्त्वाचा दुवा म्हणून ओळख असलेल्या अशा वर्कर ने आपल्या विविध मागण्यांसाठी आज 24 मे रोजी एक दिवसीय काम बंद संप पुकारला आहे
मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील आशा वर्कर्स यांनी आज काम बंद आंदोलन पुकारले आशा वर्कर्सना कोरोना काळात सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात कोरोना आजारापासून सुरक्षितता राहण्यासाठी सर्व साहित्य पुरविण्यात यावे, शासकीय सेवेत सामावून घ्यावे व शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा, सामाजिक सुरक्षा पेंशन मेडिकल्म योजना लागू करण्यात यावी, 45 व्या श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार आशा व गटप्रवर्तक यांना योजना वेतन लागू करावे,ग्रामपंचायतीच्या उपलब्ध निधीतून आशा व गटप्रवर्तक यांना 1000 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मागील फरकासहित देण्यात यावा असे, अनेक प्रश्न साठी व हे प्रश्न मार्गी व इत्यादी मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात आले. निवेदनात नमूद केलेले आहे सदर निवेदन, सीमा सुरूसे. अश्विनी पांडव. स्वाती आहेर, रेखा सुर्वे, वनिता चव्हाण, मीना मोहिते, रेखा खोडके, सह इतर आशा सेविका यांनी
एक दिवसीय काम बंद आंदोलनामध्ये शहरातील आशा वर्कर्स सहभागी झाल्या होत्या.