भुमराळा येथील देवानंद सानप यांना उत्कृष्ट पत्रकारिता क्षेत्रात सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले
लोणार तालुक्यातील भुमराळा येथील पत्रकार देवानंद सानप यांना पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन दिनांक २७ जुलै रोजी गौरव करण्यात आले आहे
श्री नरकेसरी प्रकाशन लि. नागपूरच्या वतीने दि.१३ एप्रिल २०२१ ते २१ में २०२१ या काळांत राबविण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमात पत्रकार देवानंद सानप यांनी सहभाग घेतला होता तो यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सानप यांना प्रमाणपत्र देऊन गौरव पुर्वक सन्मानित करण्यात आले
सन्मानित करण्यात आल्याबद्दल
देवानंद सानप यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे