शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मुजम्मील शाह यांच्या सह समर्थकांचा कांग्रेस पक्षात प्रवेश
बुलडाणा शेगांव येथे .१६ जुलै शुक्रवार रोजी खामगांव विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते श्री ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या निवासस्थानी मुजम्मील शाह यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला.या पक्ष प्रवेश सोहळ्यात जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉ स्वातीताई वाकेकर.प्रदेश प्रतिनिधी दयारामभाऊ वानखेडे.प्रदेश प्रतिनिधी रामविजयजी बुरूंगले.माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष शैलेन्द्र दादा पाटील.बुलढाणा जिल्हा कार्य अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक विभाग डॉक्टर असलम खान.जिल्हा सरचिटणीस कैलाश बाप्पु देशमुख.माजी शहराध्यक्ष बुडन जमदार.माजी नगरसेवक किरण बाप्पु देशमुख.डॉ.जयंतराव खेळकर.डि.के.शेगोकार. नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे. गोपाल कलोरे.यांची प्रमुख उपस्थिती होती
.या कार्यक्रमात माजी नगरसेवक नासीर सैलानी.महिला आघाडीच्या डॉ.शबनम शेख. भारंबेताई.बसंत शर्मा. दिलीप पटोकार.हैदर अली. भिकुभाऊ सारवण.शिवा धनोकर.शेख हाशम.अनिल सावळे.सलीम उमर.शेख असलम.आसिफ खान.राशिद सौदागर.अब्दुल कादर व ईतर कार्यकर्त्यांची उपस्थिति होती.मुजम्मील शाह यांच्या सह गफ्फार शाह.फिरोज खान.इरफान शाह.मो.आसिफ.मो.जमीर. मो.ईदरीस देवाणी.मो. इलियास.शेख.यासीन मो. तौफिक.अरशद बेग.जुबेर शाह.तनविर शाह.उमर शाह. मो.जुनेद.फैसल खान.मो. जुनेद.मो.असीर.मो. अलतमश.मो.समीर.मो. आकीब.मो.सोहेल.मो. काशिफ.अलीम खान.उबेद शाह.सोहेल खान.फैजान शाह.साबिर खान.मो. अयाज.मो.शहरोज.नवेद रजा.व आदि लोकांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ असलम खान यांनी केले.