पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आज जिल्हा दौरा
बुलडाणा, दि. 30 : पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शनिवार, दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यानुसार सकाळी 10 वाजता मेहकर येथील जाहीर सभेस उपस्थित राहतील. दुपारी 11.30 वाजता चिखली येथील जाहीर सभेस उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता जळगाव जामोद येथील जाहीर सभेस उपस्थित राहतील. सायंकाळी 5.30 वाजता भुसावळकडे प्रयाण करतील