Buldhana, 2 मोटरसायकल समोरासमोर धडकून युवकाचा उपचार दरम्यान निधन - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, July 9, 2023

Buldhana, 2 मोटरसायकल समोरासमोर धडकून युवकाचा उपचार दरम्यान निधन

 
(APAlA VIDARBHA LIVE NETWORK)
अखेर मेहकर येथील त्या  अपघातामध्ये जखमी अवस्थेत असलेल्या अमोल गायकवाड यांचे निधन

बुलढाणा मेहकर येथे 6 जुलै रोजी  झालेल्या अपघाता दोन्ही वाहने समोरासमोर धडकुन दोन युवक जखमी असल्याची घटना घडली होती.मात्र जखमी अवस्थेतील असलेले अमोल गायकवाड यांचे आज छत्रपती संभाजीनगर येथे उपचार दरम्यान निधन झाल्याची माहिती मिळात आहे. 

मेहकर येथे एका mall जवळ दोन मोटरसायकल समोरासमोर धडकून दोन जण गंभीर झाल्याची घटना घडली होती सदर घटनेतील दुचाकी चालकांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारांसाठी हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान डोणगाव येथील अमोल गायकवाड यांचे आज निधन झाले आहे. सदर धडक एवढी जबरदस्त होती की दोन्ही युवक या  दुर्दैवी घटनेत ठार झाले आहे

Post Top Ad

-->