SAMBHAJINAGAR | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय घाटी येथे जागतिक परिचारिका दिन साजरा - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, May 12, 2024

SAMBHAJINAGAR | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय घाटी येथे जागतिक परिचारिका दिन साजरा


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय घाटी येथे आज जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी सर्व परिचारिकांनी सेवा ही जनसेवा असून मानव सेवा आहे, आम्ही यामध्ये कुठेही करणार नाही सेवा आम्ही सतत करत राहू अशी शपथ घेतली आहे. या परिचारिका दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिचारिका हे एक जबाबदारीचे पद आहे, परिचारिकांच्या हातून खरी मानवसेवा घडत असते अशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठता शिवाजी सुक्रे यावेळी दिली आहे.


Post Top Ad

-->