अकोला येथे 26 कोरोना पॉझेटिव्ह - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, August 23, 2020

अकोला येथे 26 कोरोना पॉझेटिव्ह



आज सकाळी २६  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १२ महिला व १४  पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर  येथील नऊ जण, चागेफळ व पाथर्डी ता. तेल्हारा येथील प्रत्येकी तीन जण, बेलखेड व अकोट येथील प्रतेकी दोन जण,   तर उर्वरित  जय हिंद चौक, खदान, म्हैसपुर,  राजराजेस्वर नगर, शिवसेना वसाहत, तळेगाव ता. तेल्हारा व तेल्हारा येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २८८९+५७८=३४६७

मयत-१४३, डिस्चार्ज- २९४१

दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३८३

Post Top Ad

-->