अकोला जिल्ह्यात आज पुन्हा 38 कोरणा पॉझिटिव्ह - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, August 27, 2020

अकोला जिल्ह्यात आज पुन्हा 38 कोरणा पॉझिटिव्ह




प्राप्त अहवाल-३५८

पॉझिटीव्ह- ३२

निगेटीव्ह- ३२६


अतिरिक्त माहिती

आज सकाळी ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात सात महिला व २५ पुरुष आहेत. त्यात  सहा जण सिरसोली ता. अकोट येथील तर दोन जण अकोट येथील, पाच जण वरुर ता. तेल्हारा येथील, तीन जण तेल्हारा येथील, चार जण सुटाळा येथील रहिवासी असून दोन जण जीएमसी येथील तर अन्य  माऊंट कार्मेल शाळेजवळ, पंचशील नगर, संताजीनगर, शास्त्रीनगर, काटखेड ता. बार्शीटाकळी, सस्ती ता. पातुर, मलकापूर, मुर्तिजापूर, डाबकीरोड, बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये पाच जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


आता सद्यस्थिती


एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३०१५+६४७=३६६२

मयत-१४६, डिस्चार्ज- ३०७०

दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४४६


 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)


घरीच रहा, सुरक्षित रहा!

Post Top Ad

-->