श्री गणेशाची प्रतिष्ठापना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.
श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतोय. मात्र, यावेळेस आपल्यासमोर #COVID19 चे विघ्न. या विघ्नातून लवकर मुक्ती मिळावी, या साथीचा मुकाबला करण्यासाठी #कोविड_योद्धा यांच्यासह सर्वांना शक्ती मिळो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.