वर्धा जिल्ह्यात 47 कोरोना पॉझेटिव्ह
आज प्राप्त कोरोना चाचणी अहवाल- 265
47 पॉझिटिव्ह
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून सुटी मिळालेले व्यक्ती - 228
आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण - 259
आज पाठवलेले स्त्राव नमुने 275
आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने - 13716
अहवाल प्राप्त -13667
निगेटिव्ह - 13015
प्रलंबित अहवाल- 81
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या -559
आज कोरोनामुक्त- 14
एकूण कोरोनामुक्त - 372
आज मृत्यू- 1 (आर्वी पुरुष 77)
एकूण मृत्यू 12
कोरोनामुळे मृत्यू -11
इतर आजारामुळे मृत्यू- 1
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह - 175
गृह विलगिकरण करण्यात आलेल्या व्यक्ती -74327
आज गृहवीलगिकरणात असलेले - 4218
संस्थात्मक विलगिकरणात असलेले - 277