७ व्यक्तींना डिस्चार्ज; आणखी १७ पॉझिटिव्ह
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या #मंगरुळपीर शहरातील टेकडीपुरा येथील १, लाठी येथील २, #रिसोड तालुक्यातील केनवड येथील २, मांगवाडी येथील २ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, #मंगरुळपीर शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील ९, ग्रामीण रुग्णालयजवळील पाणी टाकी परिसरातील १, #वाशिम शहरातील ड्रीमलँड सिटी परिसरातील १, सह्याद्री पार्क, लाखाळा परिसरातील १, पांडव उमरा येथील १, #कारंजा_लाड तालुक्यातील आखतवाडा येथील २, कामरगाव येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ९३५
ऍक्टिव्ह – ३९७
डिस्चार्ज – ५१९
मृत्यू – १८ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)