पोलिस अधिक्षक श्रीधर सर यांच्या विशेष पथकाने भगतवाडी परिसरात जुगार अड्ड्यावर छापा मारून 10 आरोपी सह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
इक्बाल हुसेन इस्माइल हुसेन याच्या जुगारच्या अड्यावर छापा मारुन 10 अरोपिना अटक करून 115390 रूपयांचा माल जप्त केला आहे, अटक आरोपी,1, गुलाम नबी गुलाम दस्तगीर 2 शेख शाकिब शेख शकील 3 मोहिंख।न शेरखान 4 शेख शाकिर शेख यामीन 5 शेख सत्तर शेख रमजान 6 सलीम खान अनीस खान 7 अब्दुल मजीद अब्दुल रफीक 8 सय्यद आरिफ सय्यद आसिफ 9 शेख सत्तार शेख कादिर 10, फारुख शाहा माजिद शाह जुगारा चा चालक मालक इकबाल हुसेन इस्माइल हुसेन याच्या विरुद्ध जुगार कायद्याच्या अंतर्गत कार्यवाही करून 10 अरोपिताजावळून नगदीव 13390 रुपये 3 मोबाइल कीमत 22000 रुपये 2 मोटरसायकल कीमत 80000 रुपये असा ऐकून 115,390 रूपयांचा माल जप्त केला आहे,